Kolhapur Accident
Sakal
कोल्हापूर
Kolhapur Accident: जिवलग मित्रांचे स्वप्न भंगले! आर्मी भरतीची परीक्षा देऊन येताना दोन तरुणांचा ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू
Tragic End for Army Hopefuls: ट्रक व दुचाकीच्या अपघात पारस आनंदा परीट व सुरज ज्ञानदेव ( दोघेही रा . आंबर्डे ता. शाहूवाडी ) जागीच ठार झाले. कोल्हापूर येथे भरतीसाठी ते दुचाकी मोटारसायकलवरून गेले होते.
Kolhapur Shahuwadi accident शाम पाटील (शाहूवाडी) : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंड येथे झालेल्या ट्रक व दुचाकीच्या अपघात पारस आनंदा परीट व सुरज ज्ञानदेव ( दोघेही रा . आंबर्डे ता. शाहूवाडी ) जागीच ठार झाले. कोल्हापूर येथे भरतीसाठी ते दुचाकी मोटारसायकलवरून गेले होते. दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूने आंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

