Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Nashik Crime Politics : अशोक खरात प्रकरणात अनिसकडून नवे आरोप करण्यात आले असून नाशिकच्या एका बड्या नेत्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरण आता अधिकच गाजण्याची शक्यता.
Ashok Kharat political connection

Ashok Kharat political connection

esakal

Updated on

Nashik Political Leader Allegation : भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या संपर्कात सिन्नर तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीचा संबंध असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही अंनिसकडून करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com