Ashok Saraf Award :"वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

Ashok Saraf Kolhapur Felicitation: कोल्हापूर येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे दिला जाणारा यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे.
Ashok Saraf Award 2025

Ashok Saraf Award 2025

Sakal

Updated on

Ashok Saraf to Receive Sangeetsurya Keshavrao Bhosale Award: कोल्हापूर येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे दिला जाणारा यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात चार ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती परिषदेच्या येथील शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com