Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Kolhapur crime news : पोक्सो प्रकरणात खंडणी उकळण्याचा प्रयत्न उघड. ५० लाखांची मागणी करणाऱ्या आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी पकडले.
Kolhapur police

Kolhapur police

esakal

Updated on

POCSO complaint blackmail case : एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले कृष्णा ज्ञानू दाभोळे (रा. मुरगूड, ता. कागल) या मुख्याद्यापकाला जानेवारीमध्ये ॲट्राॅसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यापैकी तेजपाल युवराज कांबळे (वय २७, रा. खंड्यामाळ, पुष्पनगर, ता. भुदरगड), सौरभ दिनकर कांबळे (१९, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) आणि प्रकाश शंकर यादव, (५७, रा. पुष्पनगर, ता. भुदरगड) यांना पोलिसांनी अटक केली, तर ऋषिकेश धेंडे (रा. संभाजीनगर कोल्हापूर) या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद दाभोळे याचा मुलगा योगेश दाभोळे याने नुकतीच दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com