Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

Belgaum Kolhapur direct railway project latest news : बेळगाव-कोल्हापूर थेट रेल्वेची मागणी पुन्हा जोर धरत आहे. निपाणी परिसरातील नागरिकांनी व्हॉट्सॲपवर रेल्वे जनआंदोलनाचा ग्रुप तयार करून सर्वेक्षणानंतरच्या प्रक्रियेचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.
Belgaum Kolhapur railway line survey update

Belgaum Kolhapur railway line survey update

esakal

Updated on: 

बेळगाव : बेळगाव-कोल्हापूर थेट रेल्वेची प्रतीक्षा कायम असल्याने या प्रकल्पासाठी निपाणी परिसरातील नागरिकांनी पुन्हा जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला (Belgaum to Kolhapur direct train connectivity demand) आहे. ‘सकाळ’ने १६ ऑक्टोबर रोजी ‘कागदावरचे प्रकल्प’ या सदराखाली ‘बेळगाव-कोल्हापूर थेट रेल्वेची प्रतीक्षाच’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत नागरिकांनी या मागणीसाठी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून ‘रेल्वे जनआंदोलन’ हा ग्रुप तयार करण्यात आला असून, बेळगाव-निपाणी-कोल्हापूर रेल्वेसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Belgaum to Kolhapur railway route proposal
In Field to Support CJP Protesters; Direct Warning to Police, Taken to Shivaji Park Police Station
"Didn't Sign Any Bond That Won't Protest; Will Take to the Streets Again!"; Abhijeet Dipke's Direct Warning
Diwali Special Train 2026
Marathi News Esakal
www.esakal.com