

Bhogawati Sugar Factory Releases
sakal
राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात अखेरच्या टप्प्यात गाळप उसाला प्रोत्साहनपर दर जाहीर केला होता. याची रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.