

Rare Malabar Trogon and Drongo birds spotted in Bhudargad forest region of Western Ghats.
sakal
कडगाव : भुदरगड तालुक्यातील पश्चिम घाटातील दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. भृंगराज (सदर्न लार्ज रॅकेट-टेल्ड ड्राँगो) आणि मलबारी कर्णा (मलबार ट्रोगॉन) या दोन्ही पक्ष्यांचे निरीक्षण येथे आढळले आहे.