भुदरगडमध्ये मॅग्नेटिक पॉइंट? उताराऐवजी चढाच्या दिशेनं जाते न्यूट्रल गाडी, VIDEO VIRAL

Kolhapur Magnetic Hill Claim राधानगरी तालुक्याला जोडणारा खेडगे एरंडपे मार्गावर असणाऱ्या रक्षादेवी घाटात काही ठिकाणी रस्ता खचला आहे. इथे उतारावर उभी केलेली गाडी खाली न जाता चढाच्या दिशेनं सरकत असल्याचा दावा केला जात आहे.
Bhudargad Magnetic Point Video Sparks Scientific Debate

Bhudargad Magnetic Point Video Sparks Scientific Debate

Esakal

Updated on

भुदरगड तालुक्यात असलेल्या खेडगे-एरंडपे मार्गावर रक्षादेवी घाटात मॅग्नेटिक पॉइंट असल्याचा दावा करणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात उतारावर उभी केलेली गाडी खाली न जाता चढाच्या दिशेनं सरकत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मॅग्नेटिक पॉइंट असल्याची चर्चा रंगली आहे. खेडगे गावापासून काही अंतरावर हा घाट आहे. Experts Explain Bhudargad Magnetic Point Viral Claim

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com