Ichalkaranji Municipal Corporation: 'इचलकरंजी महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवरांची जुळवाजुळव'; इच्छुकांत धाकधूक, शिवसेनेच्या इशाऱ्याने खळबळ

Ichalkaranji Municipal Polls: भाजपकडून प्रत्येक प्रभागांतील संभाव्य उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून संपूर्ण माहितीचे अर्ज घेतले जात आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांत धाकधूक वाढत आहे.
BJP leaders in discussion over candidate arrangements for the Ichalkaranji Municipal Corporation elections

BJP leaders in discussion over candidate arrangements for the Ichalkaranji Municipal Corporation elections

Sakal

Updated on

इचलकरंजी: इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. विशेषतः भाजपकडून प्रत्येक प्रभागांतील संभाव्य उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून संपूर्ण माहितीचे अर्ज घेतले जात आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांत धाकधूक वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com