

10-year director rule
sakal
कोल्हापूर : सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढविता येणार नाही, या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील अंतरिम आदेशात सर्किट बेंचने आज मनाई नाकारली. यामुळे वीरशैव को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बॅंकेत सलग १० वर्षे असलेल्या संचालकांना निवडणूक लढविणे अडचणीचे ठरले आहे.