
Kolhapur Gangwar
esakal
Brutal killed Kolhapur : कोल्हापूर शहरालगत फुलेवाडी येथील गंगाई लॉन परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करून सराईत गुन्हेगार महेश राख याचा निर्घृण खून केला. या हल्ल्यात विश्वजीत फाले हा गंभीर जखमी झाला आहे.