Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

cancer therapy : कर्करोग उपचार क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून आता रेडिएशन आणि केमोथेरपीऐवजी इम्युनोथेरपीचा वापर वाढत आहे. यामुळे रुग्णांचे आयुष्य आणि जीवनमान सुधारण्याची शक्यता आहे.
new cancer treatment without chemotherapy India

new cancer treatment without chemotherapy India

esakal

Updated on

Immunotherapy cancer treatment : ‘‘मूत्राशयाच्या कर्करोगासह एकूणच कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यंत क्रांतिकारी बदल घडत आहेत. आतापर्यंत प्रचलित असलेल्या शस्त्रक्रिया, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ या पद्धतींना ‘इम्युनोथेरपी’च्या माध्यमातून एक प्रभावी पूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वापरून कर्करोग मुळापासून उखडून टाकणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे मूत्राशय वाचवणे आणि त्यांचे आयुष्य वाढवणे आता शक्य होणार आहे,’’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूत्राशय कर्करोगतज्ज्ञ डॉ. मकरंद खोचीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com