Kolhapur Political : मुश्रीफ, कोरे, यड्रावकरांसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान; महाविकास आघाडीची रणनीती काय?

Hasan Mushrif : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका आणि रणनीती काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Kolhapur Political

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची भूमिका आणि रणनीती काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

esakal

Updated on

Kolhapur Political News : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राज्यातील बदललेले राजकारण, त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर झालेला परिणाम यामुळे सत्ता राखण्याचे आव्हान या सर्वांसमोर असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com