ना आलिशान गाड्या, ना हायटेक यंत्रणा! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये बी-टेक उमेदवाराचा 'गावरान' पॅटर्न; निवडणुकीत 'खटारा' घालतोय धुमाकूळ

Unique Bullock Cart Campaign in Chandgad Panchayat Samiti Election : चंदगड पंचायत समिती निवडणुकीत बी-टेक शिक्षित किरण कोले यांनी बैलगाडीवरून गावरान पद्धतीने प्रचार करत ग्रामीण मतदारांशी थेट संवाद साधला आहे.
Unique Bullock Cart Campaign in Chandgad Panchayat Samiti Election

Unique Bullock Cart Campaign in Chandgad Panchayat Samiti Election

esakal

Updated on

चंदगड : राजकारणात सध्या हायटेक प्रचाराचा बोलबाला असताना, कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत (Chandgad Panchayat Election) मात्र एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क 'बैलगाडी' हाती घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुदनूर पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे किरण कोले यांचा हा हटके प्रचार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com