

Heated argument between councillors and municipal corporation
sakal
चंदगड : गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पारंपरिक सोंगे काढून जागर करण्याची परंपरा जपणारा चंदगडचा शिमगोत्सव आता नव्या रूपात ‘कात टाकताना’ दिसत आहे. परंपरेचा गाभा कायम ठेवत आधुनिकतेची सांगड घालत हा उत्सव अधिक आकर्षक आणि व्यापक होत चालला आहे.