Sarathi Scholarship : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सुधारणा प्रस्तावाचे काय झाले?

Chhatrapati Rajaram Maharaj : शासनाचा सध्याचा निर्णय काय आहे आणि नवा जीआर जारी झाला का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Sarathi Scholarship

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठवूनही शासन दरबारी अजून काहीच हालचाल झालेली नाही.

esakal

Updated on

SARTHI Scholarship Reform Kolhapur : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठवूनही शासन दरबारी अजून काहीच हालचाल झालेली नाही. इयत्ता आठवीसाठी घेतली जाणारी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील लाभार्थी जास्त असल्याने हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com