Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

circuit bench remarks Kolhapur : महिला वकिल मारहाण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्किट बेंचने पोलिस आणि बार असोसिएशनच्या भूमिकेवर कठोर टीका केली असून वर्तन शोभनीय नसल्याचे म्हटले आहे.
kolhapur Court slams police and bar association

kolhapur Court slams police and bar association

esakal

Updated on: 

Circuit Bench criticizes police superintendent : महिला वकिलास झालेल्या मारहाणीवेळी सुरक्षेमधील बेजाबदारपणाबद्दल न्यायालयाने पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले. तसेच यानंतर वकिलांना न्यायालय आवारातच गर्दी करून केलेल्या आंदोलनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून जिल्हा बार असोसिएशन सदस्यांचे वर्तन शोभनीय नसल्याचेही मत न्यायमूर्ती एम. जे. जामदार यांनी नोंदवले. न्यायालयीन सुरक्षेचा आढावा घेत पोलिसांनी उचललेल्या पावलांबद्दल समाधानही व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती एम. जे. जामदार व न्यायमूर्ती पी. एस. पाटील यांच्या डिव्हीजन बेंचसमोर ही सुनावणी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mahadwar Road Procession In Kolhapur Jawan Shows Quick Response By Carrying Unconscious Woman To Hospital
Smart Meter Fire Uchgaon kolhapur
Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
Marathi News Esakal
www.esakal.com