

Fadnavis Calls for Teaching True History of Chhatrapatis to Youth
Esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजीत शंभूतीर्थाचे लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हिंधू धर्म, भगवा ध्वज शाबूत ठेवावा लागेल असं म्हटलं. तसंच हे फक्त पुतळे नाहीत तर हे आपल्या इतिहासाचं स्मरण आहे. हा स्वाभिमानाचा पुतळा आहे असं म्हटलं. भिडे गुरुजींसारखे गुरूजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये पोहोचवतायत असंही फडणवीस म्हणाले.