

pune kolhapur satara vidarbha havaman andaj
esakal
IMD Cold Wave Warning : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. शहरासह परिसरात गारठा जाणवत असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.