Kolhapur Congress : काँग्रेसशी नव्हे, पी. एन. पाटलांशी एकनिष्ठ, कार्यकर्ते म्हणतात ‘राहुल पाटील सांगतील तसं’

Rahul Patil Political Influence : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यांनी पक्ष प्रवेश करावा की काँग्रेसमध्येच रहावेत, यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत.
Kolhapur Congress
Kolhapur Congressesakal
Updated on

Congress Internal Dispute Kolhapur : आम्ही काँग्रेसचे नव्हे, पी. एन. पाटील यांच्याशी एकनिष्ठ, राहुल पाटील जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयासोबत आम्ही सर्व निष्ठेने ठाम राहू, असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com