
Gopichand Padalkar
esakal
Maharashtra Political Reactions : लोकनेते राजारामबापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली.