Cow Attack:'वैरणीसाठी गेलेल्या युवकावर गव्याचा हल्ला'; बोरगाव येथे शेतातील बांधावरील गाजर गवत कापत हाेते अन्..
Borgav Incident: संदीप काटकर हे सकाळी युवराज विठ्ठल काटकर यांच्या बारथळ नावाच्या शेतातील बांधावरील गाजर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला.
बाजारभोगाव: पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे वैरणीसाठी गेलेल्या संदीप दिनकर काटकर या युवकावर गव्याने हल्ल्या केलेल्या गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार सकाळी सातच्या सुमारास घडली.