

Sting Operation Reveals
sakal
कोल्हापूर : वैद्यकीय बिले मंजुरीसाठी पूर्वी सीपीआर रुग्णालयात एकूण बिलाच्या तीनटक्के रकमेची अधिकृत कपात केली जात होती, त्याची पावतीही संबंधितांना मिळायची. हे तीन टक्के भरल्यानंतर मिळालेली पावती प्रस्तावासोबत जोडल्यानंतर बिले मंजूर होत होती. आता ही प्रक्रिया बंद झाली आणि अनधिकृत वसुली सुरू असल्याचा पर्दाफाश सोमवारी (ता. ८) झाला.