Medical Bills Scam : सीपीआर रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या कक्षात आर्थिक देवाणघेवाणीच्या नोंदी असलेली डायरी सापडल्याने आरोग्य विभागातील गैरप्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
कोल्हापूर : येथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षात वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी रक्कम दिल्याच्या नोंदी असलेली डायरी नुकतीच सापडली. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न मांडला.