Kolhapur CPR Scam : सीपीआरमधील ‘कमिशन कनेक्शन’ उघड; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या लढ्यामुळे रुग्णांचे पैसे परत

Private Lab Scam Exposed : सीपीआरमधील रुग्णांकडून खासगी प्रयोगशाळेने रक्त तपासणीसाठी घेतलेले पैसे आज रुग्णांना परत देण्यात आले. चार दिवसांपूर्वी सीपीआर रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील काही रुग्णांना खासगी प्रयोगशाळेने पैसे घेऊन रक्ततपासणी केली होती.
Private Lab Scam Exposed

Private Lab Scam Exposed

sakal

Updated on

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार (सीपीआर) रुग्णालयातील काही डॉक्टर आणि खासगी लॅब चालकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून रक्त तपासणीच्या नावाखाली उकळलेले पैसे परत मिळवून देण्यात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडला यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com