

Kolhapur Crime News two murder case
esakal
Kolhapur Crime news latest : कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. किरकोळ वादाचा राग मनात धरून फरशी व लोखंडी गजाने मारहाण करून सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री मलकापूर येथे घडली, तर कोनोली तर्फ असंडोली पैकी फाल्याचा धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून करण्यात आला.