Dajipur Honey Village Project : दाजीपूर 'मधाचे गाव' होण्यापासून अद्याप दूरच! पालकमंत्री आबिटकरांच्या मतदारसंघात प्रकल्प, प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

Dajipur Honey Village project latest news : राधानगरीतील दाजीपूरचा ‘मधाचे गाव’ प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. प्रशिक्षण केंद्राची इमारत तयार असून सहा गावांतील मधुमक्षिकापालन, ग्रामीण रोजगार आणि पर्यटन विकासाच्या संधी प्रतीक्षेत आहेत.
Radhanagari honey bee farming development project

Radhanagari honey bee farming development project

esakal

Updated on: 

राधानगरी : मध संकलन आणि माहिती प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशस्त इमारतीचे खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हस्तांतर आणि ग्रामस्तरीय स्थापनेची कार्यवाही झाली. तरीही केवळ निधीच्या तरतुदीअभावी दाजीपूर ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होण्यापासून अद्याप दूरच राहिले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात हा प्रकल्प होत (Dajipur honey collection and training centre) आहे. मात्र, दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला असून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com