

Daulat-Atharv Factory Announce
sakal
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व कारखान्यानेही यावर्षीच्या उसाला ३५०० रुपये दर देण्याचे मान्य केले आहे. पहिली उचल ३४०० आणि हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्यास प्रशासनाने लेखी संमती दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सांगितले.