

Kolhapur political sentiment analysis
esakal
Mahayuti Political Controversy : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर महायुतीने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये ठरल्याप्रमाणे भाजप ३६, शिवसेना ३० आणि राष्ट्रवादी १५ उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही उमेदवारांनी पक्षाच्या ‘एबी’ फॉर्मसह दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे तेथे सध्या तरी मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे.