Kolhapur Dhamani Dam Medium Project
sakal
कोल्हापूर
Kolhapur Dhamani Dam : उन्हाळ्यात नदी कोरडी पडण्याचा प्रश्न मिटणार; धामणी खोऱ्याला मिळणार नियोजित पाण्याचा जीवदायी पुरवठा
Dhamani Medium Project : यंदाच्या पावसाळ्यात धामणी मध्यम प्रकल्पात प्रथमच पाणी अडविले आहे. अडविलेले पाणी उन्हाळ्यात गरजेनुसार प्रकल्पातून धामणी नदीत सोडले जाणार आहे. पाटबंधारे विभागाकडून धामणी नदीवरील बंधाऱ्यात पाणी अडविले आहे.
गगनबावडा : यंदाच्या पावसाळ्यात धामणी मध्यम प्रकल्पात प्रथमच पाणी अडविले आहे. अडविलेले पाणी उन्हाळ्यात गरजेनुसार प्रकल्पातून धामणी नदीत सोडले जाणार आहे. पाटबंधारे विभागाकडून धामणी नदीवरील बंधाऱ्यात पाणी अडविले आहे.

