मुख्यमंत्री फडणवीसांनी कृष्णराजला युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं, खासदार महाडिक मुलाचं पद विसरले, काय बोलून गेले?

Dhananjay Mahadik on Krishnaraj कृष्णराज महाडिक यांचे वडील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी कृष्णराज यांच्या पदाबाबत बोलण्याच्या ओघात चुकीचा उल्लेख केल्याची चर्चा होत आहे.
Dhananjay Mahadik on Krishnaraj

Dhananjay Mahadik on Krishnaraj

Esakal

Updated on

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात आंदोलनानंतर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडीक चर्चेत आहेत. या आंदोलनानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल आलेला पोरगा काही बोलतो आणि आपण त्यावर आंदोलन करतो हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता कृष्णराज महाडिक यांचे वडील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी कृष्णराज यांच्या पदाबाबत बोलण्याच्या ओघात चुकीचा उल्लेख केल्याची चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com