

DY Patil Recalls Wrestling Match With Khashaba Jadhav Why His Olympic Dream Never Came True
sakal
कोल्हापूर: ‘शिक्षण, समाजकारण, क्रीडा आणि राष्ट्रसेवा या क्षेत्रांत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कुस्तीवरील प्रेम आणि जिव्हाळा कायम प्रेरणादायी राहील, ’ अशा भावना महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख संग्राम कांबळे यांनी व्यक्त केल्या. खासबाग केसरी कुस्ती मैदानाच्या आयोजनावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाल्याची आठवण कांबळे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधून सांगितली.