Eid Celebration Vishalgad : यंदा विशाळगडावर बकरी ईद नेमकी झाली कशी?, गजापूर, केंबुर्णेवाडी भयान शांतता

Bakari Eid Kolhapur : सायंकाळी पडदे लावून कुर्बानीसाठी जागा बंदिस्त करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरापर्यंत कुर्बानी करण्यास गडवासीय फिरकले‌ नाहीत.
Eid Celebration Vishalgad
Eid Celebration Vishalgadesakal
Updated on

Vishalgad Eid Festival : न्यायालयीन अटी व नियमांच्या अधीन राहून विशाळगडावर ईद सण शांततेत कुर्बानीविना पार पडला. सकाळी नऊ वाजता नमाज पठण‌ झाले. मुबारक‌ मुजावर यांच्या खासगी जागेतील गट नं १९ मध्ये सायंकाळी पडदे लावून कुर्बानीसाठी जागा बंदिस्त करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरापर्यंत कुर्बानी करण्यास गडवासीय फिरकले‌ नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com