

‘सुट्टी द्यायची नाही’, अशा अस्सल कोल्हापुरी शब्दांत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटनेत्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन करून विजयाचा निर्धार केला.
esakal
Shivsena Eknath Shinde : सुपारी फुटली आहे, लगीनघाई सुरू झाली आहे, आता लढायचे, जिंकायचे आहे. विधानसभेची पुनरावृत्ती करायची आहे. विरोधकांना धोबीपछाड करायचे आहे. तीन डिसेंबरला निकालादिवशी गुलाल उधळायला मी तुमच्यासोबत आहे. ‘सुट्टी द्यायची नाही’, अशा अस्सल कोल्हापुरी शब्दांत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटनेत्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन करून विजयाचा निर्धार केला. शिवसेना गटनेता मेळाव्यात ते बोलत होते.