Death old man : विहिरीत पाय घसरून; पडल्याने वृद्धाचा मृत्यू

Tardal News: याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Death old man
Death old mansakal
Updated on

तारदाळ : खोतवाडी येथील पुंडलिक जोती माने (वय ८२) यांचा दुपारी जेवणाच्या वेळेस हात धुण्यासाठी गेले असता तोल सुटून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com