

Kolhapur Tragic Incident
esakal
Electric Shock School Boy : शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी येथे घडली. अफान असिफ बागवान, असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.