Elephant In Vantara : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोव्याच्या जंगलातले हत्ती जाणार 'वनतारा'मध्ये, खुद्द वनमंत्र्यांचा हिरवा कंदील

Vanatara Sanctuary : गोवा सीमेवर वावरणाऱ्या ‘ओंकार’सह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून वनतारा येथे पाठविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
Elephant In Vantara

Elephant In Vantara

esakal

Updated on
Summary

गोवा सीमेवर वावरणाऱ्या ‘ओंकार’सह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून वनतारा येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे; वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून मंत्रालय पातळीवर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

हत्तींमुळे अनेक वर्षांपासून शेती, मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी होत असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे आवश्यक असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले; वनतारामध्ये प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जाते आणि सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आहे.

शिवसेना विषयावर बोलताना केसरकर यांनी “शिवसेना आमचीच आहे; पक्षचिन्ह व निवडून आलेले आमदार-खासदार आमचेच आहेत” असे सांगत संजय राऊत यांच्या टीकेवर भाष्य न करण्याचा इशारा दिला.

Kolhapur Sindhudurg Goa Elephants : गोवा सीमेवर वावरणाऱ्या ‘ओंकार’सह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून वनतारा येथे पाठविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून, लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याबाबची बैठक लवकरच मंत्रालय पातळीवर होणार आहे, अशी माहिती माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज दिली. त्यांनी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com