Kolhapur News : कर्मचाऱ्याने दिली पंचगंगेच्या पाणी पातळीची खोटी माहिती; ‘पाटबंधारे’चा भोंगळ कारभार उघड

falls information by worker : महसूल व पाटबंधारे विभागाला समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन ते तीन फुटांनी वाढल्याची खोटी माहिती उघडकीस आली.
Misinformation about Panchganga's water level by a department employee raises serious concerns about irrigation data integrity.
Misinformation about Panchganga's water level by a department employee raises serious concerns about irrigation data integrity.Sakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही राजाराम बंधारा येथे मोजली जात आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने या ठिकाणी भेट न देता जागेवर बसूनच पातळी दोन ते तीन फुटांनी वाढल्याची खोटी माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com