

Kolhapur leopard rescue
sakal
कोल्हापूर: शहरात ताराबाई पार्कातील भरवस्तीत मंगळवारी दुपारी घुसलेल्या बिबट्याने चार जणांवर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर त्याने महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाशेजारील जुन्या पाण्याच्या टाकीत ठाण मांडले.