Duplicate Medicine : 'बनावट औषध पुरवठ्याप्रकरणी चार कंपन्यांवर गुन्हा'; अन्न औषध प्रशासनाची फिर्याद

Kolhapur News : कोल्हापुरातील विशाल एंटरप्रायजेससह ठाणे जिल्ह्यातील कॅभी जेनरीक स्टोअर, ॲक्टिवेन्टिस बायोटेक, जेनेरिकेज या कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक भारत प्रकाश देवेकर यांनी फिर्याद दिली.
FDA lodges FIR against four firms for distributing fake medicines; major health threat averted
FDA lodges FIR against four firms for distributing fake medicines; major health threat avertedSakal
Updated on

कोल्हापूर : शासकीय रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी चार कंपन्यांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या कंपन्यांनी सुरत व ठाणे येथील कंपन्यांकडून ही औषधे घेतल्याचे समोर आल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. कोल्हापुरातील विशाल एंटरप्रायजेससह ठाणे जिल्ह्यातील कॅभी जेनरीक स्टोअर, ॲक्टिवेन्टिस बायोटेक, जेनेरिकेज या कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक भारत प्रकाश देवेकर यांनी फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com