Kolhapur Family Attack

इचलकरंजी येथे कुटुंब फटाके उडवत असताना जर्मनी गँगच्या सदस्यांनी अचानक हल्ला केला.

esakal

Kolhapur Family Attack : इचलकरंजीत फटाके उडवत असताना हल्ला; जर्मनी गँगकडून पती, पत्नी आणि मुलावर कोयत्याने सपासप मारलं अन्

Family Attacked : इचलकरंजी येथे कुटुंब फटाके उडवत असताना जर्मनी गँगच्या सदस्यांनी अचानक हल्ला केला. पती, पत्नी आणि मुलावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले असून गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Published on

Ichalkaranji Crime News : फटाके उडविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कुख्यात ‘जर्मनी गॅंग’मधील काहींनी सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संजय प्रकाश हिटनळी (वय २३, रा. दातारमळा) आणि अनिरुद्ध अनिल डिंगणे (२५, रा. धुळेश्वरनगर) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com