

Farmers burn standing sugarcane crop during protest over blocked farm road access.
sakal
गारगोटी : वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल न घेतल्याने निळपण (ता. भुदरगड) येथील सुमारे पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी देवाचा माळ परिसरातील शेतांमधील उभा ऊस पेटवून देत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.