
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीतून ‘व्हिसी’द्वारे त्यांनी तालुका प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.