Kolhapur News : कोल्हापूर बसस्थानकात रंगला शोले... बसचे ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांची तारांबळ तर दोन कंडक्टरची तुफान हाणामारी!

Kolhapur Conductors Fighting : ही संपूर्ण मारामारी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
Kolhapur News
Kolhapur Newsesakal
Updated on

Conductors Fight Over Passenger Boarding : एका एसटी बसमधील प्रवाशी दुसऱ्या बसमध्ये बसवण्यावरून झालेल्या वादातून दोन वाहकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरमधील भोगावती बस स्टँड परिसरात हा प्रकार घडला. ही संपूर्ण मारामारी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com