

Establishment of Kolhapur Municipal
sakal
कोल्हापूर : महापालिकेची स्थापना १५ डिसेंबर १९७२ ला झाली. सुरुवातीला प्रशासक म्हणून द्वारकानाथ कपूर यांची शासनाने नियुक्ती केली. महापालिकेचा सुरुवातीचा काळ फारच आव्हानात्मक होता. कायर्भर स्वीकारताना त्यांच्या असे लक्षात आले की, महापालिकेचा खजिना रिकामा आहे.