

Shaumika Mahadik after being elected
sakal
जिल्हा परिषदेच्या इतिहासात काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान सौ. शौमिका अमल महाडिक यांनी मिळविला. सर्वसाधारण पदासाठी आरक्षित असलेल्या या पदावर त्या विजयी झाल्या. त्यांच्या विजयामागे महाडिक-सतेज पाटील यांच्या संघर्षाबरोबरच ‘महाडिक’ नावामागे असलेले वलयच जास्त कारणीभूत ठरले.