कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची बिकट अवस्था! एका शिक्षकावर तब्बल पाच वर्गांचा ताण आहे.
esakal
कोल्हापूर
Kolhapur Teacher Shortage : ‘वर्ग पाच आणि शिक्षक एक’, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यात शिक्षकच नाहीत
Kolhapur Students : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची बिकट अवस्था! एका शिक्षकावर तब्बल पाच वर्गांचा ताण आहे. शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
Kolhapur District Student : ‘वर्ग पाच आणि शिक्षक एक’ अशी कळंबे तर्फ कळे (ता. पन्हाळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विचित्र आणि वेदनादायक परिस्थिती आहे. पहिली ते पाचवी अशी पाच वर्गांची शाळा; पण शिक्षक एकच असल्याने विद्यार्थांना शिक्षण हक्कापासून वंचित रहावे लागत आहे.

