Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

Forest Department demolition in Dhangarwadi Kolhapur : भुदरगड तालुक्यातील धनगरवाड्यात वनविभागाच्या जेसीबी कारवाईत तीन कुटुंबांची घरे व भात-नाचणीचे तरवे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे.
Forest Department action in Dhangarwadi Kolhapur

Forest Department action in Dhangarwadi Kolhapur

esakal

Updated on

गारगोटी (जि. कोल्हापूर) : मेघोलीपैकी धनगरवाडा (ता. भुदरगड) येथे वनविभागाने जेसीबीच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन धनगर कुटुंबांची घरे तसेच लागवडीसाठी तयार केलेले भात व नाचणीचे तरवे उद्ध्वस्त केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला (Bhudargad farmers house demolition) आहे. या कारवाईमुळे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याचा दावा करत धुळू मालू यमकर यांनी कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway
solar fencing subsidy online application Maharashtra
python rescue in Gaganbawada Kolhapur
Bhudargad Fort wall collapse news
Marathi News Esakal
www.esakal.com