Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

Former Mayor Family News : कोल्हापूरचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. रौनक आडगुळे याने नुकतीच NEET परीक्षा दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
Kolhapur Former Mayor Grandson Death news

Kolhapur Former Mayor Grandson Death news

esakal

Updated on

Kolhapur News : कोल्हापूरचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू रौनक इंद्रजित आडगुळे (वय १७) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रौनक बारावीचा विद्यार्थी होता आणि त्याने यंदा नीट (NEET) परीक्षाही दिल्याची माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com