
कोल्हापूरची मुलगी एमपीएससीत राज्यात प्रथम
esakal
हायलाइट्स
तळंदगे गावातील साक्षी कागले हिने MPSC परीक्षेत EWS प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या साक्षीने शिस्तबद्ध अभ्यास, टेस्ट सीरिज आणि विषयवार क्लासेसच्या साहाय्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
वडिलांचे प्रोत्साहन, शिक्षकांची प्रेरणा आणि NSS च्या कार्यातून समाजकारणाची ओढ यामुळे प्रशासनात काम करण्याचे स्वप्न साकारले.
MPSC Result : अवघ्या ८ हजार लोकसंख्या असलेल्या ज्या गावात जाताना बस प्रवास करणेही कठीण आहे. त्या तळंदगेतील साक्षी कागले हिने एमपीएससीच्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून केवळ आपलेच नव्हे तर गावाचे नाव महाराष्ट्रभर उंचावले आहे.